नवीन: कोणताही भाग शोधा आणि स्वतःचं अंतर ठरवा

Cars, autos and bikes at a signal on Nagar Road, Pune

ड्रायव्हरनी सगळ्यात जास्त मागितलेल्या दोन गोष्टी GasView 1.2 मध्ये आल्या आहेत.

  • कोणताही भाग शोधा: पोहोचण्याआधीच स्टेशन तपासा.
  • अंतर फिल्टर: किती लांब जायला तयार आहात ते ठरवा, नकाशा आणि यादी त्याप्रमाणे बदलतील.

ही फीचर्स मिळवण्यासाठी App Store किंवा Google Play वरून ॲप अपडेट करा.

रिकाम्या पंपाचा फेरा टाळा.

तुमच्या जवळची लाइव्ह CNG स्थिती. iPhone आणि Android वर मोफत.

पाहण्यासाठी साइन-अपची गरज नाही

GasView

मोफत · English, मराठी, हिंदी